Established in 1995 in memory of late Dr. Vasantrao alias Nanasaheb Deshpande. This Sanstha primarily aims in encouraging the young singers and reward their art. It provides a stage where the performers can exhibit their talent in Indian classical music. Along with these upcoming musicians, the Sanstha also organises the performances of the established and renowned artists. The audience appreciates a new voice and the rendering of the Ragas by the doyens of this field.
सूरसंगत संस्था ही कै. रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व हयांचे जावई डॉ. वसंतराव उर्फ नानासाहेब देशपांडे ज्यांनी १९५३ साली 'सवाई गंधर्व पुण्यतिथी' सुरू केली व सातत्याने २५ वर्षे साजरी करून तिला दर्जा प्राप्त करून दिला, त्यांच्या स्मरणार्थ स्थापन केली. सूरसंगत संस्था स्थापनेचा हेतू नवोदित गायक व वादकांना प्रोत्साहन देऊन त्यांना स्वरमंच उपलब्ध करून देणे हाच होता. नवोदितांबरोबर प्रथितयश कलाकाराला पाचारण व्हायचे.
संस्थेने आतापर्यंत जवळजवळ ८० कलाकारांचे अभिजात शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम केले आहेत. संस्थेने या वर्षी डॉ. नानासाहेब यांच्या पत्नी कै. प्रमिलाबाई देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नवोदित गायक कलाकारांसाठी स्पर्धा आयोजित करण्याचे ठरविले आहे.
संस्थेच्या कार्यवाह सूरमणी सौ. पदमा प्रभाकर देशपांडे ह्या कै प्रमिलाबाईंचा स्नुषा म्हणजेच कै. सवाई गंधर्व ह्यांच्या नातस्नुषा म्हणून प्रसिध्द आहेत. त्यांच्या स्वरपद्म भाग १ आणि स्वरपद्म भाग २ अशा २ (दोन) सिडीज सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवात २०१२ आणि २०१३ साली प्रकाशित करण्यात आल्या. ह्या सिडीमध्ये त्यांनी बांधलेल्या आणि गायलेल्या ७५ बंदिशी आहेत. त्यामधील १५ बंदिशी त्यांच्या शब्दांसहित सूरसंगत संस्थेच्या SWARPADMA2020 या YouTube Channel वर उपलब्ध आहेत.
Wonderful to hear you Yashaswi. So proud of you.
Beautiful singing, Aishwarya!! Awesome rendition Yashaswi Ji!!
वाह !!! खूप सुंदर ऐश्वर्या 👌👌 आणि आदरणीय पद्मताई, खूप सुंदर शांत बंदीश 🙏🙏
Excellent performanc by yashswee sirpotdar 👍👍
Farach sunder! Vah Yashasvi, so so proud of you 👌🤗
अतिशय उत्तम सादरीकरण यशस्वीजी🙏 भैरवीतील ठुमरी अप्रतिम 🥰 ( मुख्तार बेगम यांची आठवण झाली ) प्रणव दादाचे तबला वादन अतिशय उत्कृष्ट 👌
Beautiful ma'am!
वाह खूप सुंदर ऐश्वर्या. अभिनंदन .छान श्रुती.👍👍
Aishwarya, melodious voice
Wahh...sureli.. congratulations Aishwarya 💐
Very nice Aishwarya!!
यशस्वी, शुद्ध कल्याण खूप सुंदर झाला!
Very nice Rageshri Vairagkar"
Thoughtful presentation of the Ragas
A very nice rendering of Ragas
Excellent performance by Rageshri